icon
icon

(संपर्क :- ८६९८८६८८०६),दिनांक २०/०१/२०१९ ला घेण्यात आलेल्या कोतवाल भरती ची निवळ यादी पाहादिनांक २०/०१/२०१९ ला घेण्यात आलेल्या कोतवाल भरती ची अंतिम यादी पाहा*** दिनांक २०/०१/२०१९ ला घेण्यात आलेल्या कोतवाल भरती चे कोतवाल ऑर्डेर पाहा

कोतवाल भरती २०१८ गोंदिया..!

गोंदिया जिल्हायातिल गोंदिया तहसील कार्यालय, गोंदिया यांच्या कार्यक्षेत्रातील ( गोंदिया तालुका ) साजात कोतवाल पदभरती साठी अर्हताधारक उमेद्वातांकडून विहित नमुन्यात फक्त ऑनलाईन पद्धतीने www.sdogondia.in या संकेत स्थळावर अधिकृत अर्ज मागविण्यात येत आहे.

ऑनलाईन अर्ज भरण्याच्या महत्वपूर्ण सुचना..!

१) अर्ज फक्त unicode marathi याच Font मध्ये भरावे.

२) unicode marathi font नसल्यास त्याची Link दिलेली आहे Downlod करावा.

३) मोबाईल नं. हा इंग्लिश (English) मध्येच असावा अन्यथा SMS मिळणार नाही.

४) चालन बँकेतून भरून आल्यावर लॉगीन यात जाऊन challan reference number update करावा.

५). अर्ज भरतांना काळजी पूर्वक भरावा चुका झाल्यास सुधारणा होणार नाही.

६). कुठलाही कारणांनी अर्ज रद्द झाल्यास भरणा केलेली फी परत होणार नाही.

७). चालन ची प्रिंट Landscape (आडवी) काढावी